Insurance Company Employees ना कार्यालयात कोंडले | Crop Insurance | Akola

2021-09-13 2

अवकाळी पावसामुळे अकोट, तेल्हारा तालुक्यातील केळीचे पिक भुईसपाट झाले. केळी उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. पणज, बोचरा येथील शेतकºयांनी केळी पिकासाठी काढलेला विमा देण्यास दि न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी टाळाटाळ करीत असल्याने, संतप्त झालेल्या शेकडो शेतकºयांनी शुक्रवारी कंपनीच्या कार्यालयात अधिकारी, कर्मचाºयांना सायंकाळपर्यंत कोंडून ठेवले.
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #akola #Insurancecompany

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Free Traffic Exchange